बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष श्री मोईन जहीर काझी, मोताळा मा.काँग्रेस तालुकाप्रमुख श्री गजानन मामलकर यांच्यासह डॉ इसरार देशमुख व असंख्य मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश! मुंबई :
मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज मोठा धक्का बसला असून अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमदार धर्मवीर...
