फिलीपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा : NMC कडून अनिवार्य प्रत्यक्ष उपस्थितीची अट रद्द..केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश
बुलडाणा समाचार फिलीपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे . सन...
