बुलढाणा जिल्हा : दिनांकनिहाय दाखल झालेल्या नामांकनांचे वृत्त

बुलढाणा जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांसाठी विविध मतदारसंघांत अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मोठ्या प्रमाणावर नामांकनपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या नामांकनांचा आढावा
बुलढाणा अध्यक्षपदासाठी कोणतेही नामांकन नाही; सदस्यपदासाठी ४५ नामांकन. एकूण सदस्य नामांकन ९१.
2.चिखली अध्यक्ष ७, सदस्य ८१; एकूण अध्यक्ष ११ आणि सदस्य १६८.
3.देउळगाव राजा अध्यक्ष ७, सदस्य २१; एकूण अध्यक्ष ८ आणि सदस्य ८७.
4.जळगाव जामोड अध्यक्ष ४, सदस्य ५५; सदस्यपदासाठी एकूण ५.
5.खामगाव अध्यक्ष २, सदस्य १६; एकूण अध्यक्ष ३ आणि सदस्य २३.लोणार अध्यक्ष ९, सदस्य ९३; एकूण अध्यक्ष ११ आणि सदस्य १२४.
6.माळकापूर: अध्यक्ष २, सदस्य ८७; एकूण अध्यक्ष ५ आणि सदस्य १३७.
7.मेहकर : अध्यक्ष ४, सदस्य ८३; एकूण अध्यक्ष १४ आणि सदस्य २६२.
8.नांदुरा: अध्यक्ष ४, सदस्य ७८; एकूण अध्यक्ष ६ आणि सदस्य १०६.
9.शेगाव अध्यक्ष ८, सदस्य ९२; एकूण अध्यक्ष १३ आणि सदस्य १३३.
10.सिंदखेड राजा अध्यक्ष ३, सदस्य ५८; एकूण अध्यक्ष ७८ आणि सदस्य ६२.
एकूण दिनांकनिहाय संख्येनुसार:
अध्यक्षपदासाठी ५० नामांकन, तर सदस्यपदासाठी ७०९ नामांकन प्राप्त झाले असून एकूण संख्या १२२४ वर पोहोचली आहे.
ही नामांकन प्रक्रिया पुढील टप्प्यांसाठी जिल्ह्यात उत्सुकता निर्माण करत आहे.
