संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले,मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करणार:- जिल्हाध्यक्ष अमर पाटील
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापुर बुलढाणा समाचार .मलकापुर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यæक्ष ॲड.शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी...
