धर्मवीर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे उद्घाटन युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते संपन्न.

0
IMG-20250302-WA0050
Spread the love

दिनांक २ मार्च २०२५ रोजी *बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम *तरोडा येथे धर्मवीर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळीच्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते धर्मवीर चषक चे उद्घाटन करण्यात आले….!*

यावेळी त्या ठिकाणी सरपंच श्री प्रवीण जाधव, माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद श्री गणेश बस्सी, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, श्री प्रताप रबडे जवान सिंग धीरबसी, संजय धीरर्बसी, रतन धीरबस्सी, नितेश येरवाळ, धनराज जाधव, एकनाथ जाधव, प्रकाश मस्से, दिलीप येरवाळ, मंगेश सायखेडे, उपसरपंच दारासिंग मंजा, आयोजक समितीचे श्री अनिल येरवाळ, विवेक कटारे, सचिन भाबर्दोडे,ज्ञानेश्वर वाघ, ज्ञानेश्वर खांडवे शाम येरवाळ तसेच इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब, तिरंगा क्रिकेट क्लब,जय बालाजी क्रिकेट,क्लब श्रीराम क्रिकेट क्लब, समता क्रिकेट क्लब गावातील सर्व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed